स्मृतिभ्रंश (Dementia) : विकार व उपाय

तुम्हाला माहीत आहे का?

1.2030 सालापर्यंत भारतामध्ये वृद्धांची संख्या सर्वात जास्त असेल.

2.भारतामध्ये 60 वर्षाच्या दार 20 व्यक्तिमागे 1 व्यक्ती ,तर 80 वर्षांच्या दर 5 व्यक्तिमागे 1 व्यक्ती स्मृतिभ्रंशने पीडित आहे.

3.2010 साली भारतामध्ये 4 दशलक्ष लोक स्मृतिभ्रंशने पीडित होते.

4.2030 साली याचे प्रमाण दुप्पट व 2050 साली तिप्पट होणार आहे.

जागतिक अल्झायमर्स दिवस 21 सप्टेंबर 2017 रोजी सौमानस्य: क्लिनिक वाशी स्मृतिभ्रंश विषयावर कार्यशाळा आयोजित करत आहे.

जरूर सामील व्हा!

1.स्मृतिभ्रंश या आजाराचे लक्षणे , कारणे काशी ओळखावी ?

2. देखभाल कर्त्यांने पीडित व्यक्ती ची काळजी कशी घ्यावी ?

या सारखे अनेक प्रश्नांची उत्तरे या कार्येशाळेत मिळतील.

विना मूल्य प्रवेश !!!

21 सप्टेंबर 2017 दुपारी ४ ते ५.३०
स्थळ: C-2/3/2. अब्बोट्ट हॉटेल समोर. सेक्टर 2. वाशी. नवी मुंबई.

Scroll to Top